अभिनेता आदिश वैद्यने त्याच्या लहानपणीच्या फोटोजचं एक खास रील सोशल मीडियावर शेअर केलंय. आदिशच्या मेमरीलेनमधील फोटोज पाहून त्याचे चाहतेसुद्धा चकित झाले. चाहत्यांनी या फोटोवर केलेल्या कमेंट्सविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare